धन्य कारभार
वात्रटिका
धन्य कारभार
टेंशन घेऊ नका
असं भाषण द्यायचं
पेपर लीक झाल्यावर
पोरांना टेंशन द्यायचं
नुसतं भाषण झोडायच
कृती मात्र शून्य आहे
साऱ्याच परीक्षा लीक
कारभार धन्य आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Visit: aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment