गुरुजींच्या बदल्या
वात्रटिका
गुरुजींच्या बदल्या
कोणाला हव्या आहेत
कोणाला नको आहेत
गुरुजींच्या बदल्या म्हणजे
तमाशा देखो आहेत
बदल्यांच्या संदर्भात
रोज नवी पोस्ट असते
गुरुजींच्या बदल्या म्हणजे
चर्चेसाठीची गोष्ट असते
श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment