खेकडे

वात्रटिका

खेकडे

खेकडे असतात भयानक
धरणं टोकरू लागतात
वरून दिसणाऱ्या चांगल्याला
आतून पोखरू लागतात

कोणत्याही सरकारी विभागात
खेकड्यांचा बोलबाला आहे
कुठे आणि काय टोकरायचं
ही खेकड्यांची कला आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी