काँगेसयुक्त

वात्रटिका

काँगेसयुक्त

काँगेस मुक्तीच्या नादात
काँगेसयुक्त होऊन बसले
बिचारे सारे कट्टर भक्त
स्वतःवरच जोरात हसले

प्रस्थापीतांचे पक्षांतर
ही एक झाकी आहे
काँग्रेसचा भाजपात प्रवेश
एवढेच ऐकायचे बाकी आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Visit:- aajchichitika.blogspot.in
वाचा नवनव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी