व्हायरल इन्फेक्शन
वात्रटिका
व्हायरल इन्फेक्शन
सत्तेकडे जाण्यासाठी
यावी लागते इलेक्शन
इलेक्शनच्या मोसमात
पक्षांतराचे इन्फेक्शन
सत्तेच्या व्हायरसने
भले भले भुलले आहेत
कशालाच दाद देईनात
पक्ष सोडून चालले आहेत...!
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा नवनवीन वात्रटिका.....!!
Comments
Post a Comment