वात्रटिका #करामती संपला म्हणून केला त्यावर हल्ला बळंबळं सावरला स्वतःचा किल्ला पावसाला पेटवून केली भारी करामती पावरफुल ठरली राजकारणात बारामती -श्रीकृष्ण उबाळे, बीड ...
वात्रटिका बल्ले बल्ले युतीसाठी रोज मिळू लागले सल्ले शिवसेनेचं आपलं वेळेला बल्लेबल्ले उंट पहाड के नीचे अशी भाजपाची गत कमी असून सुजलेली शिवसेना पक्षाची पत पाच वर्षां...
वात्रटिका ऋतूंचे पक्षांतर पावसाळ्यात उन्हाळा हिवाळ्यात पावसाळा मानवी कृत्यांमुळे निसर्गावर अवकळा ऋतुही नेत्यांसारखे पक्षांतर करू लागले जो आपला मार्ग नाही त्या...
निवडणूक मेळावे जिकडे तिकडे दसरा मेळावे आले पहा उतू राजकारण जोरात लागले पहा कुथू पुन्हा एकदा साद करा जोमाने मतदान भाषणं तुमचे ऐकून किटले आमचे कान....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड
लोबंती सत्यता दरवर्षी वृक्षारोपण किती बोंबलाबोंबली कारशेडच्या नावाखाली सत्यता तुमची लोंबली तोडून नाही जगवून महाराष्ट्र हिरवा घडवा बोबड्या बोलाचा कुणी या ना आत्त...
बंड'चोर' कुठल्याही निवडणूकीत काही बंडखोर असतात उमेद्वाराच्या खिशाचे उघड उघड चोर असतात तोडपाणी झाले की तलवार त्यांची म्यान भुकेल्या बगळ्याचे जसे माशावर ध्यान....!
वात्रटिका कात्रजचा घाट दलबदलुंनी तिकिटांची केली ढापाढापी पक्षातील निष्ठावंतांची झाली कापाकापी जे जे वाटत होते स्पर्धक त्यांची लावली वाट उभ्याना आडवे केले दाखवला ...
वात्रटिका निष्ठावंताचे पडसे आजकालच्या सत्तेला किती विचित्र चाळा निष्ठावंताला टाळा रे दलबदलुंना घाला माळा जीवन झिजवले ज्यांनी त्यांचे आता पसडे नको नको वाटतो आमचा आ...