तीनचाकी रिक्षा

वात्रटिका

#तीनचाकी रिक्षा

बुलेट ट्रेनला टाटा
तीनचाकी रिक्षाची आवड
विधान परिषदेची यावेळी
अशीच काहीशी निवड

एककल्ली तुणतुण्याचा
ज्यांना ज्यांना नाद आहे
सुशिक्षित लोकांकडून
त्यांना हवाई प्रसाद आहे

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी