संधीची असमानता

वात्रटिका

संधीची असमानता

संधीची समानता
संविधानाचा आत्मा
आत्म्याचा राज्यात
दिवसाढवळ्या खात्मा

समतेच्या गप्पा
बोलायच्या असतात
व्यवहारात मात्र
कोलायच्या असतात...!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी