डिग्रीवर शंका

वात्रटिका

डिग्रीवर शंका

बाद झालेल्या मतांचा
राज्यात झाला विक्रम
पदवीधर म्हणता म्हणता
म्हणा आम्हाला चक्रम

शिकलेले असल्याचा
कशाला वाजवा डंका ?
बायकोच आता डिग्रीवर
घेऊ लागलीय शंका....!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी