ठिगळं

वात्रटिका

ठिगळं

गुत्तेदाराने मॅनेज करून
कामच केलं सगळं
एका वर्षाच्या आतमध्ये
रस्त्याला पडली ठिगळं

प्रश्न काही विचारायला
कोणी जीभ नाही हालवली
वर्षानुवर्षे डांबरखाऊंनी
वार्षिक योजना चालवली....!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी