पर्याय

वात्रटिका

पर्याय

उंदरांचा त्रास होता
म्हणे केलं आता खुश
पर्याय म्हणून त्याला
सोडली मोठी घुस

घुस किती लाभाची
वाजतगाजत वरात 
अपेक्षांच्या पावसाची
मुसळधार खैरात...!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी