सल आणि खल

वात्रटिका

सल आणि खल

अनेकांच्या मनात
वेगळीच खल आहे
संविधानाविषयी
मनात सल आहे

संविधान खरंतर
आपला बाप आहे
बापाला जाळण्याची
अनेकांची टाप आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी