प्रश्न आणि उत्तर

वात्रटिका

प्रश्न आणि उत्तर

तापलेल्या तव्यावर
आपली पोळी शेकू नका
प्रश्न सोडवायचा असतो
एकमेकांवर भोकू नका

भिजत घोंगडे ठेऊन
जखमा चिघळू नका
निकमी पर्यायांवर
शब्दाने चघळू नका

प्रश्न निर्माण झाला तर
उत्तर त्याचे शोधून घ्या
राजकारण पिकवणाऱ्यांनी
आपले खड्डे खोदून घ्या

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी