जहर

।वा।त्र।टि।का।

जहर
--------

दहशतवाद म्हणजे
घरातला विषारी साप
दहशतवादी ठेचावा
जरी असला बाप

समर्थन करणाऱ्यांच्या
टाळक्यात जहर आहे
कृत्यापेक्षा मोठा
रंगाचा कहर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.९४०५३४४६४२
-------------------------------------
दि.२८.०८.२०१८

Visit :-aajchitika.blogspot.in

वाचा नवनव्या वात्रटिका ....!!
-------------------------------------

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'