बोंब आणि बॉम्ब

वात्रटिका

*बोंब आणि बॉम्ब*

धर्माच्या नावाने
मारलेली बोंब
दुसरीकडे मात्र
बनवलेला बॉम्ब

डोक्यात काय
साऱ्यांनाच कळतंय
कुत्रं पीठ खातय
तरी आंधळं दळतंय

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी