अटल

।वा।त्र।टि।का।

अटल
--------

सामान्यांच्या मनात
जे जे सेटल होतात
त्यांचे त्यांचे नाव
नेहमी अटल होतात

अशी सेटलमेंट
पिकली पाहिजे
मनातील अटलता
टिकली पाहिजे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.९४०५३४४६४२
-------------------------------------
दि.०२.०९.२०१८

Visit :-aajchitika.blogspot.in

वाचा नवनव्या वात्रटिका ....!!
-------------------------------------

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'