वाघोबाची मांजर

वात्रटिका

वाघोबा

समोर दिसता
मोठेलठ्ठ गाजर
वाघोबाची झाली
अचानक मांजर

डरकाळ्या झाल्या
मनीच्या म्याऊ म्याऊ
दोघेजण म्हणाले
अर्धे अर्धे खाऊ....!!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Visit: aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी