माढा

वात्रटिका

माढा

रिटायर सेनापती
युद्धसाठी सवार
आपलीच घोषणा
विसरले पवार

निवडणुकी आधीच
मनामनात राडा
सरदारांच्या आधी
सेनापतींचा माढा

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी