आश्वासन

वात्रटिका

आश्वासन

मोक्याच्या वेळी
उपोषणाला अण्णा
सरकारने लेखी
दिला खायला गन्ना

निडणूक आली की
अण्णा करती उपोषण
उपोषणाचे फळ कसे
मिळते त्यांना आश्वासन

सध्याच्या विरोधकांच्या
हाती काही पडलं नाही
सत्ताधारी असे वागतात
जणू काही घडलं नाही

- श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी