काशी

वात्रटिका

काशी

कायद्याची आमच्या
खरच झाली काशी
चोर दिले सोडून
संन्याशांना उठाबशी

विष पेरणी करणारे
राजाश्रयाचे मानी
मानवता सांगणारे
अत्याचाराचे धनी

- श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी