भस्मा शुर

वात्रटिका

भस्मा'शुर'

आंब्यावाले थकले
सुरक्षेसाठी यज्ञ
औरंगाबादी जन्मले
भस्मावाले तज्ञ

काडीचीही नाही
त्यांच्या हाती देश
रंग बावळेपणामुळे
यांची ताकद शेष..!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी