Posts

Showing posts from October, 2018

लो पातळी

वात्रटिका लो पातळी विरोधी विचार मांडताना कोण ओव्या शिकला ? एकमेकांच्या तोंडावर प्रत्येकजण शिव्या थुकला ज्याचे त्याचे संस्कार ज्याची त्याची संस्कृती काही वाचळांच्...

पुण्याई

वात्रटिका पुण्याई कुणाला काकांची असते कुणाला बापांची असते कुणाला तर पुण्याई चक्क थापांची असते कुणाला आज्याची असते कुणाला भावाची असते कुणाला तर पुण्याई चक्क आडनावा...

पुतळ्यांची उंची

वात्रटिका पुतळ्यांची उंची पुतळे स्मारक मंदिराच्या चर्चा सुरू झाल्या वाटतं अरे विसरूनच गेलो निवडणुका आल्या वाटतं पुतळ्यांच्या उंचीसाठी जगात प्रतिस्पर्धी आहोत भा...

वेशांतर

वात्रटिका वेशांतर नकला करण्याची खुबी अत्यंत सोपी असते जाईन तिथल्यासारखी डोक्यावर टोपी असते वेशांतर आणि देशांतर हेच ज्यांना प्यारे आहेत कोण म्हणतो राजकारणी दुसऱ्य...

वंदे मातरम

वात्रटिका वंदे मातरम हातात हात येताच सुरात मिसळला सूर वंदे मातरम विरोधी करू लागले कुरकुर असल्या या विरोधाचा सगळीकडे तोटा होतो कुणाला गुदगुल्या होतात स्वतःचा फुपाटा ...

देशी विदेशी

वात्रटिका देशी-विदेशी स्वदेशीच्या नशेमध्ये बाबाजी जिरवतात विदेशी कंपन्यांसाठी साहेब मिरवतात स्वदेशी विदेशी प्रेम आज फळफळत आहे आपल्या पदरात काय हे कोणाला कळत आहे? आ...

प्रश्नांचा तवा

वात्रटिका प्रश्नांचा तवा प्रश्न पघळावे लागतात प्रश्न चघळावे लागतात राजकारण करण्यासाठी प्रश्न चिघळावे लागतात उत्तर माहित असताना कधी सोडवत नसतात बऱ्या होणाऱ्या जख...

बाहेरचे कारण

वात्रटिका बाहेरचे कारण म्हाताऱ्याही आजकाल ट का टक राहू लागल्या आपल्या म्हातारबांवर जातीने लक्ष देऊ लागल्या अचानक असं वागणं कळण्याबाहेरचं होतं कारण घरचं नव्हतं तर त...

उत्सवप्रियता

वात्रटिका उत्सवप्रियता जे सत्य सांगतील त्यांचे कधी पटणार नाही कितीही मेले तरी उत्सवप्रियता घटणार नाही गर्दीच्या सर्दीमुळे स्वतःच पाजी आहोत मोठेपणा मिरवण्यात मरा...

आठवण

वात्रटिका आठवण निवडणुकीच्या तोंडावर एकच असते काम रे पाच वर्षे विसर पडला आता आठवला राम रे मेळावे आणि समारंभ झाले राजनीतीचे अड्डे गरिबांच्या पोटामधले का दिसेना गेलेत ...

निवडणुका

वात्रटिका निवडणुका निवडणुका म्हणजे माणगुटीवरचं भूत आहे मेळावे ,भाषणांचा फेसासह उत आहे त्याच घोषणा तेच दावे नवा फक्त ताव असतो ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांना भलता भाव...

बहुरंगेपणा

वात्रटिका बहुरंगेपणा नवरात्रिच्या दिवसात रंगांचे फॅड असतात बहुरंगे होण्यासाठी बरेचजण मॅड असतात आमच्या मॅडपणामुळे धंदा मात्र जोमात आहे बिनडोकपणामुळे सारी बुद्ध...

ज्योत

वात्रटिका ज्योत स्वतःचा मेंदू गंजवून देवीसाठी पळतो आहे आपल्या आतील ज्योतीचा अर्थ कुणाला कळतो आहे बियरच्या मापावर अंतराचा काप असतो घरामध्ये अस्वस्थ आई आणि बाप असतो ...

हिंसेचे गीत

वात्रटिका हिंसेचे गीत भाषणातून फेकायचं प्रत्यक्षात ठोकायचं ही कसली रीत आहे? अहिंसेच्या जयंतीला हिंसेचे गीत आहे महागाईच्या होरपळीत भावाचा कुठे पत्ता आहे? ते आवाज वाढ...