भक्तिशाही

वात्रटिका

भक्ति'शाही'

कोणाला देव मानले
प्रश्नच मिटत असतात
देवाने नागडा केला तरी
पांग फिटत असतात

भक्तिशाही असल्यावर
अकलेचा वापर शून्य असतो
देवाने केलेला अत्याचार
भक्तांना मान्य असतो

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी