धर्म

वात्रटिका

धर्म
-----

नंगानाच दांडगाई
धर्माच्या नावे माज
रानटी लोकांत आज
खरेच वाटते लाज

धर्म तुम्ही म्हणता
विकृती बनली संस्कृती
मोठेपणाचा गाता गोडवा
नीच अतिनीच कृती

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'