भावनांचे मार्केटिंग

वात्रटिका

भावनांचे मार्केटिंग
------------------------
जो कोणी करतो
भावनांचा धंदा
मार्केटमध्ये त्याचाच
रुपया बंदा

भावनांचे मार्केटिंग
हा खास फंडा असतो
माणसांची मनं जिंकणं
हा एक हातखंडा असतो

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'