कायद्याचा आधार
वात्रटिका
कायद्याच्या आधार
लाफडेखोरांना आता
कायद्याचा आधार झाला
लफडेखोर आनंदी
कायदाच उदार झाला
कायद्याचा आधाराने
भलते सलते वागू नका
त्याच्या किंवा तिच्या
कोणी नादी लागू नका
त्याच्यासोबत रहायचय
त्याच्यावरच निष्ठा हवी
खाऊ दया ना त्यांना
जे म्हणतात विष्टा हवी
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment