शब्दशस्त्र
/वा/त्र/टि/का/
शब्दशस्त्र
-------------
उपयोग काहीच नाही
नावात असून राम
शब्दातून घाणेरडे
ज्यांचे असते काम
शब्द हे शस्त्र असते
तुकोबांची वाणी
शब्द वापरताना
सदैव ठेवावी मनी
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
/वा/त्र/टि/का/
शब्दशस्त्र
-------------
उपयोग काहीच नाही
नावात असून राम
शब्दातून घाणेरडे
ज्यांचे असते काम
शब्द हे शस्त्र असते
तुकोबांची वाणी
शब्द वापरताना
सदैव ठेवावी मनी
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment