मोडसी
वात्रटिका
मोडसी
----------
निर्णय जरी चुकले
तरी ते धाडसी
त्यांच्या निर्णयाने
होऊ लागली मोडसी
मोडसी झाली तरी
कण्हायचे नाही
देशद्रोही व्हायचे नसेल
तर काही म्हणायचे नाही
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
वात्रटिका
मोडसी
----------
निर्णय जरी चुकले
तरी ते धाडसी
त्यांच्या निर्णयाने
होऊ लागली मोडसी
मोडसी झाली तरी
कण्हायचे नाही
देशद्रोही व्हायचे नसेल
तर काही म्हणायचे नाही
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment