लेबल बदल
वात्रटिका
लेबल बदल
अशी एकही सत्ता नसते
जी घोटाळे करत नाही
म्हणून कोणी कोणापेक्षा
नामानिराळा ठरत नाही
लेबलमध्ये बदल असतो
आत तेच माल असतात
म्हणूनच आपल्या देशात
जनतेचेच हाल असतात
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
वात्रटिका
लेबल बदल
अशी एकही सत्ता नसते
जी घोटाळे करत नाही
म्हणून कोणी कोणापेक्षा
नामानिराळा ठरत नाही
लेबलमध्ये बदल असतो
आत तेच माल असतात
म्हणूनच आपल्या देशात
जनतेचेच हाल असतात
श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment