कॉपी पेस्ट

वात्रटिका

कॉपी पेस्ट
---------------
विदेशात जाऊन टीका
हि युक्ती सोपी आहे
मोदी म्हणाले गांधींना
हि आमची कॉपी आहे

विदेशातून कुरघोडी
आयडियाच बेस्ट आहे
गांधी म्हणाले मोदींना
म्हणून कॉपी पेस्ट आहे

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'