लोकशाही

वात्रटिका

लोकशाही
--------------
मतदान करताना
बोटाला लावली शाही
म्हणून काय आली
देशात लोकशाही ?

व्यक्तिपूजकांच्या देशात
ती नांदू शकत नाही
तिचा फटका पदर
कोणी सांधू शकत नाही

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी