इंधन

वात्रटिका

इंधन
-------
पेट्रोल डिझेलचा पारा
चांगलाच तापला आहे
शंभरी नव्वदीचा विचार
त्यातच लपला आहे

दरवाढीचा अपरिहार्यता
सामान्यांना कळत नाही
असा भक्तही नाही की
ज्याचे इंधन जळत नाही

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'