डी.जे आणि पिजे

वात्रटिका

डीजे आणि पिजे

हौसेनवसे आजकाल
मनचेच झाले राजे
गणपती विसर्जनाला
पाहिजे म्हणे डीजे

डीजे आणि पिजे
हेच खरे तत्व आहे
धर्मीक बुरख्याआड
फालतू महत्व आहे

बाप्पा पुढच्यावर्षी
नको रे बाबा येऊस
नको त्या धांगडधिंग्याने
फिटली आमची हौस

श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी