राजी नाराजी
आजची टीका......!!
*राजी-नाराजी*
राजकरणाचा खेळ
मुलांच्या खेळासारखा असतो
तो नाराज होत जातो
जो इच्छितापासुन पोरका असतो
कुणाला मिळतच नाही
कुणाचे काढून घेतले जाते
कुणी कुणी मारतात बाजी
जाळपोळ,समाजावर अन्यायाची
सुरु होते राजी नाराजी
त्यांची सुकली 'पालवी'
दुःखी झाले संग्रामी वि'नायक'
अनेकांना धक्केच धक्के
दूरदेशी गेले सुखदुःख'दायक'
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment