मोठे

आजची टीका....!!

*मोठ्यांसाठी*

बिनाबायकोचा बाप होते
मिडियात त्याचेच गुणगान
गर्भलिंग तपासणी
विदेशात करून येतो खान

मोठ्यांसाठी साऱ्या गोष्टी
अगदी सोप्या असतात
सामान्यांच्या डोक्यावर
टोप्याच टोप्या असतात...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'