Visar

आजची टीका....!!

*विसर*

दहशतवाद्यासाठी नंगानाच
हा कशाचा आसर आहे ?
पुरातुन ज्यांनी वाचवले
त्या जवानांचा विसर आहे

भारताचा स्वर्ग कश्मीर
नरक त्याला करु नका
पाकचा नापाक इरादा
त्याचा मार्ग धरु नका

आपल्यात असतात काही
नासके सडके कांदे
ते टिपावेच लागतील
म्हणजे थांबतील त्यांचे धंदे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'