पुरस्कार

आजची टिका.......!!

             *पुरस्कार*

ज्यांना पुरस्कार मिळाल्याने
लोक उपहासाने हासतात
त्यांचा बनवतात आदर्श
त्यांनाच पुरस्कार असतात

जास्तीत जास्त 'अर्थ'पूर्ण
पुरस्कार घेतले व दिले जातात
कसलाच आदर्श नाही
असेच आदर्श निर्माण केले जातात

पुरस्काराचे पिकही
तनासारखे वाढते आहे
देणाऱ्या आणि घेणाऱ्याला
वेगळीच नशा चढते आहे...!!

     ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
           मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'