नजर

आजची टिका.....!!  

      *वासनेची नजर*
      ------------------------
गर्भातिल मुलगी असुरक्षित
तिला मारण्याचे प्रकार आहेत
बाहेर आलेल्या चिमण्यांवर
नराधमांचे बलात्कार आहेत

मुलगी लहान असो की मोठी
ती जिथं जिथं जाते
तिला वासनेत पहणारी
नजर तिथं तिथं असते

जोपर्यंत अशांचे डोळे हातपाय
धडावेगळे निघणार नाहीत
तेव्हा मात्र नराधम नक्कीच
असे वागणार नाहीत...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी