नेता

आजची टीका....!!

   *नेता*

काहीही करु नका
मुद्दाही असुद्या खोटा
भावना कुरवाळणारा
नेहमीच ठरतो मोठा

लोक भावना ओळखून
त्यावर स्वार होता आलं
त्याला त्याला पॉप्युलर
राज'नेता' होता आलं...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी