भयानक आणि वाईट

आजची टीका....!!

*भयानक आणि वाईट*

शिक्षणाच्या प्रसारासाठी
पूर्वी असायच्या संस्था
आज शुद्ध व्यावसाय आहे
चालकांच्या आहेत अर्थसंस्था

अनुदानितसाठी कर्मचारी
असतो बळीचा बकरा
इंग्लिश स्कूलसाठी पालक
फीस भरण्यास मारतो चकरा

अनेक लाखातले आकडे
सागळ कसं टाईट आहे
कोणीच काही करीत नाही
स्थिती भयानक आणि वाईट आहे...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
   मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी