Thos upay

आजची टीका.....!!

    *ठोस उपाय*

बलात्कारी करणार बलात्कार
दहशतवादयांकडून सामान्यांचा वध
आपली व्यवस्था ढिम्म
कधी शोधणार जालिम औषध ?

अत्याचार , दहशतवादी हल्ला
पुन्हा पुन्हा नवा आहे
लोकांना आता भेटी नकोत
ठोस उपाय हवा आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी