जातीय

आजची टीका.....!!

*जातीय मोठपणा*

स्वजातीय नेत्याला मिळतं पद
लोकांना उगाच भाव येतो
लोकांच्या बोलण्यातुन
मोठेपणाचा आव येतो

नेत्याला काही मिळाल्याने
जातीय आनंद वाटत असतो
नेत्यांना काही नाकारल्यावर
जातीय गळा दाटत असतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'