तोड़ो नही जोड़ो
आजची टीका....!!
*तोडो नही जोडो*
थोडी संधी दिसली की
दुसऱ्याचे राज्य तोडा
राष्ट्रपतिच्या राजवटिखाली
आपल्या राज्याशी जोडा
कोंग्रेस मुक्तिसाठी
हा नवा फॉर्मूला आहे
कांग्रेस सारे संपवा
देश सरा मला आहे
'सुप्रीम' निकालातुन
काहीतरी शिकलं पाहिजे
लोकांनी निवडलेलं सरकार
तुटलं नाही जुटलं पाहिजे..!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment