लॉब्या

आजची टीका....!!

*लॉब्या*

अधिकारी मॅनेजिंग असावा
म्हणजे सगळ फायद्याचं होतं
जे कायद्यात बसत नाही
ते सगळ कायद्याचं होतं

एखादा येतो नियमबाज
तो भ्रष्टांना कठीण जातो
लॉब्या जातात धाऊन
त्याचा मग गेडाम प्रवीण होतो

सत्य असात्याच्या लढाईत
सत्य हे हारत आहे
लॉब्याना मिळतोय राजाश्रय
असत्य मोकाट चरत आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'