फरपट

आजची टीका.....!!

   *फरपट*

यांनी कितीही शाब्दिक
'सामना' किंवा युद्ध केले
आज वाघ प्लास्टिकसारखा
त्यांनी गिफ्ट देऊन सिद्ध केले

केंद्र असुद्या नाहीतर राज्य
वागणूक मिळणार दुय्यम
छोटा मोठा कोणी नसतो
ध्यानात घ्यावे लागणार कायम

दोघांच्या भांडणाची
रोज नवी कटकट आहे
सिंह आपला मस्तय
वाघाची मात्र फरपट आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे ,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'