मनोरा

मन की बात.....!!

   *मनोरा*

वीस वर्षात पाडायचा
कायदे मंडळाचा निवारा
असला कसला असतो ?
त्यांनी बांधलेला 'मनोरा'

सरकारी कामे बोगसच
पुन्हा एकदा सिद्ध झाले
हे भूषावह नक्कीच नाही
सर्वांसाठी निषीद्ध झाले..!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी