प्रतिक

आजची टीका....!!

*कशाचे प्रतिक?*

प्रेमाला प्रेम क्रुरतेला क्रुरता
हेच सूत्र बरे वाटते
कोणी नावं जरी ठेवली तरी
इस्रायलचे खरे वाटते

दहशतवादी मारल्यावर गर्दी
हे काय ठिक आहे ?
याकूब असो की वाणी असो
हे कशाचे प्रतिक आहे ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी