मिळकत
आजची टीका....!!
*मिळकत*
कुणाला आमदारकी
कुणाला खासदारकी
कुणाला लागली मंत्रिपदाची लॉटरी
कुणाचा 'संग्राम' सुरूच राहणार
डाऊन झाली मंत्रीपदाची बॅटरी
भांडणा-यांना मंत्रीपदं मिळाली
त्यांचे पांग फिटले आहेत
आसं कुणी समजु नये
समाजाचे प्रश्न मिटले आहेत..!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment