माज ------- सैनिकांबद्दल बोलावे आपली ती औकात नाही थोडीसुद्धा आपल्यामध्ये भारतीयत्वाची बात नाही आपण काय बोलतो याची कुणाला लाज आहे साहेब इतका तुम्हाला सांगा कशाचा माज आहे ✍...
मराठी --------- मराठी आमची माय मराठी आमची बोली मराठी महाराष्ट्रातल्या हृदयामधील खोली ज्यांनी तिला तारावे तेच धूळ चारीत आहेत खेड्यामधली तिची लेकरे तिची सेवा करीत आहेत इंग्ल...
बहुरूप्यांचा खेळ ---------------------- राजकारण बहुरूप्यांचा खेळ राजकारण म्हणजे सत्ता आतातपर्यंत विरोधी होते पुन्हा एकीचा असेल कित्ता शत्रू भासणारे एक झाले मतदार फक्त मामा आहे लोकां...
वात्रटिकाकार श्रीकृष्ण उबाळे यांची शिवजयंती निमित्त खास रचना...!! शिवबाकडून काहीतरी शिकलं पाहिजे ---------------------------------------------- मोडेन पण वाकणार नाही कधीच कोठे झुकणार नाही कोणापाशी हात टेकणा...
वात्रटिका विभूती निर्मिती -------------------- विभूती निर्मिती केल्याशिवाय राजकारण चालत नाही कोणी तरी देव-देवी शिवाय भक्तांचे पानही हालत नाही त्यामुळेच आज देशामध्ये इतके कुटुंब स्...
वात्रटिका खर्च मर्यादा --------------- निवडणूक खर्च मर्यादा कुणाकडुन पाळली जाते? साऱ्यांना दिसत असतं ती सार्रास टाळली जाते मर्यादेच्या पलीकडे जावुन कोटीकोटीचे आकडे आहेत नियमात ...
वात्रटिका वॅलेंटाइन ----------- कुणीच न मिळाल्यामुळे काहींची कुरबुरी दशा संधी न मिळाल्यामुळे काहिंना विरोधी नशा तिचं आणि त्याचं सारं फाईन फाईन आहे म्हणून ते खुशीत असून 'रोज' त...
वात्रटिका सोनियाच्या ताटी --------------------- राजाच्या थाटामध्ये सोनियाच्या ताटामध्ये रोज नव्या घाटामध्ये खाणे आमचे चालू भारी आमची ऐट पदासाठी फाईट त्यात आम्ही टाईट गाणे आमचे चालू ...
वात्रटिका पारदर्शकता ---------------- तो इतका पारदर्शक की आतले रूप दिसु लागले आतले सारे न पाहावल्याने पुन्हा मग अपारदर्शकतेवर विश्वास नव्याने बसु लागले काहींना त्याच्यावर होती ...
वात्रटिका सोहळा ---------- लोकशाहीचा दान सोहळा आज कसा दंगुन जाणार कोणी खाईल भरपूर मार कोणी मात्र रंगून जाणार मतदारावरचे एकदिवशी प्रेम आज ऊतु जाणार आहे पुन्हा पाच वर्षाने भेटु ...
वात्रटिका राजकला ------------ पदासाठी फोडाफोडी ज्याची त्याची राज'कला' दक्षिणोत्तर राजकारणात आली हाव्यासाने बला मागेपुढे फिरणा-यांनाही मुख्यपदाचे खॉब आहेत दोघांच्या भांडणा...
तुकाराम महाराज यांच्या अभंगातील वात्रटिका-३ "भगवे तरी श्वान सहज वेष त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ ||१|| वाढवुनी जटा फिरे दाही दिशा तरी जंबू वेषा सहज स्थिती ||२|| करोनियां भूमी ...
वात्रटिका मित्रांची गंमत ------------------ सोबत असणारे मित्र विरोधात शड्डू ठोकतात नको त्या पातळीची अरोपाची गरळ ओकतात यांच्या ठोका ओकीत खरे विरोधी हरवले दोन्ही भूमिका निभावुन मित...
वात्रटिका विभूती निर्मिती -------------------- विभूती निर्मिती केल्याशिवाय राजकारण चालत नाही कोणी तरी देव-देवी शिवाय भक्तांचे पानही हालत नाही त्यामुळेच आज देशामध्ये इतके कुटुंब स्...
सरडयांना घाम -------------------- कालपर्यंत ज्याला शिव्या आज त्यांच्या कळपात दाखल मतदार राजा खरं सांग कधी येईल तुला अक्कल दलबदलूंना मत नाही असे तुमचे काम निघेल साऱ्या पक्षातील सरडयां...
वात्रटिका लखलखीत अंधार ----------------------- लोकशाही सांगत असते हवं त्याला मत टाक जे असे शिकवतात मालकांचा त्यांनाच धाक मताधिकार शिकवायला ठोकशाहीचा आधार आहे ज्ञानाच्या बुडाखाली लखल...
सरडयांना घाम -------------------- कालपर्यंत ज्याला शिव्या आज त्यांच्या कळपात दाखल मतदार राजा खरं सांग कधी येईल तुला अक्कल दलबदलूंना मत नाही असे तुमचे काम निघेल साऱ्या पक्षातील सरडयां...
घराणेशाही -------------- मुलगा,बायको,सुन असे तिकीट मिळते घरात एकनिष्ठ उचल्या कार्यकर्त्या वाजवित बस परात साऱ्या पक्षांची घाराणेशाही घरादारातुन लोळत आहे लोकशाही आपले हात निमुट...
घरचा आहेर ---------------- विरोधी चष्माधारी बनुन रेटीत रहायचे आपले बोल लोकांना बोलने समजेना त्यालाच म्हणायचे पोलखोल अपारदर्शक म्हणणा-यांना जबर घरचा आहेर आहे मुंबई म्हणे देशात पा...
बजेटचा अर्थ ----------------- काही स्वस्त काही महाग दरवर्षी किती थेट असते वर्षानुवर्षे आहे तसेच तरीही नवे बजेट असते बजेटमध्ये नवे ब'जेटली' रेल्वे रुसुन बसु शकते अर्थ बजेटचा आमचा अर्थ...
कृष्ण जर असता ---------------------- राधा कृष्णाच्या प्रेमात बासरी असेल लाजरी त्यांनी कधी केली का वॅलेंटाईन डे साजरी ? एकमेकांसाठी दोघेेही प्रेम त्यांचं पक्क होतं कधीच न मरणा-या प्रकाशा...
वॅलेंटाईन ------------ अभासी जगाची उपाशी माया प्रेम खरे कशाचे महत्वाची काया शहरातले लोण खेडयाकडे आले झाकलेले सगळे आज उघडे झाले प्रेमाचाही चौ'दावा' मारली जाते शाईन पटवण्यासाठी ...