माज

माज
-------
सैनिकांबद्दल बोलावे
आपली ती औकात नाही
थोडीसुद्धा आपल्यामध्ये
भारतीयत्वाची बात नाही

आपण काय बोलतो
याची कुणाला लाज आहे
साहेब इतका तुम्हाला
सांगा कशाचा माज आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'